सुट्या दुधाच्या किमतीत वाढ! 1 सप्टेंबरपासून 'हे' नियम बदलणार | Milk Price Hike in Mumbai

2022-08-29 3

काही दिवसांपूर्वी अमूल दूध आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. इतरही दुधाच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ मुंबईमध्ये 1 सप्टेंबरपासून सुटे दूध प्रति लिटर तब्बल सात रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे सुटे दुष्ट खरेदी करताना प्रतिलिटर दुधासाठी मुंबईकरांना 80 रूपये मोजावे लागणार आहेत.

#MilkPriceIncrease #Inflation #Economy #AmulMilk #MotherDairy #Baramati #DudhSangh #Dairy #Mumbai #1stSeptember #Petrol #Diesel #FuelPriceHike #Maharashtra

Videos similaires